झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ या मालिकेच्या २० ऑगस्टच्या भागात शेवंता बेशुद्ध पडल्याचं दाखवण्यात आलं. त्यामुळे शेवंताचा मृत्यू होणार का अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. आता या मालिकेत काय ट्विस्ट येणार? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #ratriskhelchale2 #zeemarathi